Wednesday, August 28, 2024

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मोहीचा पैलवानांचा दबदबा


🤼‍♂️🤼🤼‍♀️
55 किलो वजनी गटामध्ये 19 वर्षाखाली कुस्ती स्पर्धेमध्ये 
*पै आदित्य संजय देवकर* 🥇
 प्रथम क्रमांक 
55 किलो वजनी गटामध्ये 17 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेमध्ये 
*पै गुरु संभाजी नेटके* 🥇प्रथम क्रमांक
60 किलो वजनी गटामध्ये 
 *पै अनिकेत विजय देवकर* 🥇 प्रथम क्रमांक
70 किलो मध्ये 
*पै शुभम साळुंखे* 🥇प्रथम क्रमांक

कन्या विद्यालय, मोही 
*पै गणेश जाधव* 🥇प्रथम क्रमांक
 *पै सुदर्शन देवकर* 🥇प्रथम क्रमांक 

सर्व पैलवान यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन....
तसेच पालक वर्ग, शिक्षक वर्ग व वस्ताद मंडळी विशेष वस्ताद दादा पाटोळे यांचे सहकार्य लाभले सर्व पैलवानांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 

शुभेच्छुक  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...