Thursday, December 15, 2022

श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही व पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मल्लांचे सुवर्ण गवसणी

 14/12/2022 सातारा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये   

श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

मल्लांचे सुवर्ण गवसणी

पैलवान हर्षद संजय देवकर ( विद्यापीठ इंटर झोन) स्पर्धेमध्ये तुफानी कुस्ती करून विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पैलवान माऊली शामराव कोरे 48 किलो वजनी गटामध्ये  तुल्यबळ लढती करून मोही ची माती किती कष्टार आहे ते माऊलीने स्पर्धेमध्ये दाखवून दिले

पैलवान अनिकेत विजय देवकर ग्रीको रोमन 48 किलो वजनी गटामध्ये तुल्यबल कुस्त्या करून अनिकेत ने आपले सुवर्णपदक जिंकले

सर्व मल्लांचे व त्यांच्या पालकांचे आणि त्यांच्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन...

पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...


शुभेच्छुक-  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...