Sunday, December 17, 2023

३३ वी ज्युनिअर नॅशनल खो-खो चॅम्पियन मध्ये मोही ची गौरी व ओमकार अव्वल

३३ वी ज्युनिअर नॅशनल खो-खो चॅम्पियन- 2023
कर्नाटक (टूमकूर) येथे झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत संघाला सुवर्णपदक मिळाल्या बद्दल

मोही गावचा सुपुत्र कु ओमकार राजाराम सावंत
मोही गावची सुकन्या गौरी माणिक जाधव
खूप खूप अभिनंदन
पालक वर्ग व शिक्षक वर्गांचे खूप खूप अभिनंदन...

 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मोही यांच्यामार्फत भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा लवकरच साजरा करण्यात येणार


No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...