Wednesday, January 31, 2024
37 वी अखिल भारतीय पोस्टमार्फत पै किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी यांना
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा https://youtu.be/m_SMAsSdCaU?si=HBNAnx4uSf7-07Cg37 वी अखिल भारतीय वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग बेस्ट फिजिक प्रतियोगिता
Sunday, January 28, 2024
अभिमानास्पद! वाखरी गावची सुकन्याकु.आक्षता बाबासाहेब ढेकळे पाटील
अभिमानास्पद!
ओमान देशात मस्कत शहरात झालेल्या हॉकी वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेमध्ये वाखरी ता.फलटण जि.सातारा गावाच्या सुवर्णकन्या कु .अक्षता आबासाहेब ढेकळे पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय हॉकी महिला संघाने भारत देशाला वर्ल्ड कप २०२४ मध्ये ऐतिहासिक सिल्वर मेडल (रजत पदक🥈) मिळवून दिले.
या स्पर्धेत भारतीय महिला संघाने पोलंड,अमेरिका,नामेबिया,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघाना हरवून फायनल मध्ये प्रवेश केला होता.
यापूर्वी गेल्या वर्षी अक्षता च्या प्रतिनिधित्वा मध्ये भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.
या घवघवीत यशाबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे आणि अक्षताचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!
अक्षता ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
Monday, January 1, 2024
नववर्षाचा नवा उपक्रम पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन आमचा गाव आमचा अभिमान या ब्रीदवाक्यप्रमाने
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मोही
आयोजित
26 जानेवारी 2024
प्रजासत्ताक दिनानिमित्त
नववर्षाचा नवा उपक्रम
आमचा गाव आमचा अभिमान या ब्रीदवाक्यप्रमाने
मोहीतील गुणवंत विद्यार्थी खेळाडू व गावातील आदर्श व्यक्तिमत्व यांचा सत्कार समारंभ
नाव लवकरच जाहीर होतील.....
Subscribe to:
Posts (Atom)
मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
आपल्या गावची कन्या कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात ३ आली.... १५० पैकी १४...
-
मोही गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा आपल्या मोही गावचे माजी सरपंच श्री राजेंद्र दादासो देवकर यांचे सुपुत्र कु. सौरभ देवकर यांनी १ नव्हे २ न...
-
🤼♂️🤼🤼♀️ 55 किलो वजनी गटामध्ये 19 वर्षाखाली कुस्ती स्पर्धेमध्ये *पै आदित्य संजय देवकर* 🥇 प्रथम क्रमांक ...