Sunday, January 28, 2024

अभिमानास्पद! वाखरी गावची सुकन्याकु.आक्षता बाबासाहेब ढेकळे पाटील

अभिमानास्पद!
ओमान देशात मस्कत शहरात झालेल्या हॉकी वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेमध्ये वाखरी ता.फलटण जि.सातारा गावाच्या सुवर्णकन्या कु .अक्षता आबासाहेब ढेकळे पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय हॉकी महिला संघाने भारत देशाला वर्ल्ड कप २०२४ मध्ये ऐतिहासिक सिल्वर मेडल (रजत पदक🥈) मिळवून दिले.
    या स्पर्धेत भारतीय महिला संघाने पोलंड,अमेरिका,नामेबिया,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघाना हरवून फायनल मध्ये प्रवेश केला होता. 
    यापूर्वी गेल्या वर्षी अक्षता च्या प्रतिनिधित्वा मध्ये भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. 
   या घवघवीत यशाबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे आणि अक्षताचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!

अक्षता ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...