Saturday, September 21, 2024

जिल्हास्तरीय स्पर्धेत मोही चा पैलवानांचे विभागासाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे 
जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा 
सातारा जिल्ह्यातील शालेय कुस्ती स्पर्धा 2024-25

स्पर्धा पारगाव खंडाळा येथे पार पडल्या 
या स्पर्धेत ग्रीको रोमन कुस्ती या प्रकारात
मोही गावचे सुपुत्र 
पै सुदर्शन संदीप देवकर 
पै गुरु नेटके चटकदार कुस्त्या करत प्रथम क्रमांक 🥇 पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन...
समवेत
क्रीडा शिक्षक श्री भरत चव्हाण सर पालक वर्ग यांचे खूप खूप अभिनंदन....

शुभेच्छुक
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)  
श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही

No comments:

Post a Comment

योगक्षेत्रात वाढवला जिल्ह्याचा नावलौकिकबाल योगी वरदला योगसाधनेचे वरदान ! पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! ...