Friday, January 17, 2025

पैलवान अर्जुन पुरस्कार विजेता पै अमन सेहरावत अभिनंदन.....

पैलवान अमन सेहरावत अर्जुन पुरस्कार
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/YsIcP6AwMp4?si=gzGGzjvr2YQ35UKg

पैलवान अमन सेहरावत (जन्म 16 जुलै 2003) 
एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू आहे. 

वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण भारतीय आहे, त्याने पॅरिसमधील 2024 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवले.
हा २०२२ -२३ वर्षांखालील जागतिक विजेता आहे.


अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....


शुभेच्छुक-  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...