Thursday, March 6, 2025

मोही गावांमध्ये तालमीचा नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभ

 मोही मध्ये तालमीच्या नूतनीकरणाच्या ग्रामस्थांच्या वतीने उद्घाटन समारंभ
बुधवार ,दिनांक 05/03/2025 रोजी

सर्व ग्रामस्थांच्या वतीने उद्घाटन समारंभ पार पडला त्यावेळेस
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत उपस्थित होते. 
सरपंच, गावातील ज्येष्ठमंडळी, वस्ताद व पैलवान मंडळी उपस्थित होतेhttps://youtube.com/shorts/6UOY3jFfJh0?si=pR4w3e-dhtzPZz7p

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...