Saturday, May 20, 2023

मोही ची मुलगी चक्क Hong Kong मध्ये कु.आरती तानाजी भगत

मोही ची मुलगी चक्क Hong Kong मध्ये कु.आरती तानाजी भगत
मोही गावची कन्या हाँगकाँग मध्ये..

कु. आरती तानाजी भगत, रा. मोही ता. मान, जिल्हा सातारा हीची निवड महिला आशियाई बेसबॉल कॅप स्पर्धा २०२३ साठी 
भारतीय सांगत निवड झाली आहे.
 तिच्या वडिलांनी मुंबई येथे रिक्षा चालवून तिच्या खेळातील कौशल्याला साथ दिली. 
आरती वयाच्या ९ वर्षा पासून हा खेळ खेळत आहे. संधी कमी मिळाल्या मुले तिला वरच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी वेळ लागला परंतु तिने जिद्ध न सोडता स्वतःचा खेळ सुधारत राहिली आणि शेवटी भारतीय संघातून बेसबॉल खेळण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.
आरती चे खूप मोठे स्वप्न आहेत भारताचा झेंडा उंच उंच नेऊन भारतासाठी सुवर्णपदक घेऊन येत आहे
अशा क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 
कु आरती भगत हिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा......

शुभेच्छुक-  

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...