Sunday, May 21, 2023

पैलवान किरण भगत यांच्या गाव मोही येथून श्री गणेशा केलेली WEB-SERIES भारतभर गाजणार

कुस्तीवर आधारित महाराष्ट्रातील पहिली WEB-SERIES लवकरच....
विश्वस्त मार्गदर्शक  पैलवान किरण भाऊ भगत

आमचे मित्रबंधू निर्माता :- पैलवान सुमित अरविंद भोसले(

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇👇

दिग्दर्शक:- मोहनीश बाळासाहेब जाधव


सदर WEB-SERIES चे 10 Part येणार आहेत....
अनेक प्रश्न आजवरचे याचं WEB-SERIES मध्ये दिसतील  जय महाराष्ट्र... जय लाल माती

तरी या नवीन उपक्रमासाठी  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण नारायण भगत यांची या टीम साठी खंबीर पाठिंबा आहे.
आणि आम्ही आशा बाळगतो की कुस्ती क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम करण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला बळ देऊ.

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...