Friday, December 22, 2023

एकाच दिवशी दोन कुस्त्या खेळणार पैलवान किरण भगत

श्रीदत्त जयंती यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023
व्यवस्थापक पैलवान शिवाजी पाटील ग्रुप कापशी
ठिकाण मुक्काम पोस्ट वारणा कापशी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर
या मैदानात लढत होणार पैलवान किरण भगत विरुद्ध राकेश कुमार

तर त्यादिवशी दुसरे मैदान श्री भैरवनाथ यात्रा टाकवे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी ठिकाण टाकवे
या मैदानात कुस्ती होणार पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान हॅप्पी सिंग

No comments:

Post a Comment

योगक्षेत्रात वाढवला जिल्ह्याचा नावलौकिकबाल योगी वरदला योगसाधनेचे वरदान ! पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! ...