Friday, December 22, 2023

मोही मध्ये रंगला खेळाडूंचा गुणगौरवांचा उपक्रम भारतीय सेनेच्या जवानाचा नागरिक सत्कार

पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन(रजि) मोही
यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला 
मोही गावाच्या शिरोपच्या मानाचा तुरा राहणाऱ्यागौरव सोहळा पार पडला

कुमार लावंड ओमकार हा भारतीय सेनेमध्ये भरती झाल्याबद्दल फाउंडेशन मार्फत यांचे जंगी मिरवणूक काढण्यात आली
फाउंडेशनच्या परंपरेनुसार भारतीय सेनेमध्ये भरती होणारा व भारतीय सेनेतून रिटायर होणाऱ्या सैनिकांचे गावातून जंगी मिरवणूक काढण्यात येते
गौरव सोहळा पार पडला
त्यामध्ये पैलवान शिवांजली शिंदे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी मध्ये 68 वजनी गटांमध्ये सुवर्णपदक मिळवले
कुमारी गौरी जाधव व कुमार ओमकार सावंत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले व मोही गावचे नाव महाराष्ट्रात जळकवले

कुमारी आकांक्षा देवकर हिने सन 2023 शालेय स्पर्धेमध्ये 800 मीटर रनिंग व पंधराशे मीटर विभागातून राज्यासाठी निवड झाली
यांच्या या कामगिरीला पैलवान किरण भगत स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने मानाचा मुजरा
यापुढील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मोही गावातील खेळाडू सहभागी होतील त्यांचा पूर्ण खर्च किरण भगत स्पोर्ट्स फाऊंडेशन करेल
मोही गावातील सर्व आजी-माजी सैनिक व शिक्षक वर्ग फाउंडेशन ची पदाधिकारी ,ग्रामस्थ व सरपंच सर्व उपस्थित होते
 खेळाडूंना पुढे चालना मिळावी यासाठी एक उपक्रम राबवण्यात आला मोही गावातून भव्य मिरवणूक व मोही ग्रामस्थांनी मिळून सत्कार समारंभ करण्यात आलाव्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...