Friday, May 3, 2024

मोही त रंगणार मिनी मॅरेथॉन- २०२४

 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) आयोजीत
मिनी मॅरेथॉन मोही -२०२४

रविवार ,दिनांक १२ मे २०२४
रोजी आयोजित करण्यात येणार
प्रथम 50 रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना मोफत टी-शर्ट
देण्यात येतील
रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख १० मे

* १६ वर्षाखालील मुलं \मुली
* खुला गट मुल/ मुली
* ४० वर्ष ६० वर्ष  पुरुष/ महिला

रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्कॅनर दिलेला आहे
खालील लिंक दिलेली आहे.

https://surveyheart.com/form/6634d5c185388c78e8c3297e

No comments:

Post a Comment

योगक्षेत्रात वाढवला जिल्ह्याचा नावलौकिकबाल योगी वरदला योगसाधनेचे वरदान ! पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! ...