Tuesday, November 19, 2024

मोहीचा PSI चा नातू जगामध्ये 74 क्रमांकावर कुमार राज

Ret PSI शिवाजी केशव देवकर आणि राधिका शिवाजी देवकर यांचा नातू राज संदीप देवकर यांने 
जागतिक दर्जाच्या संगणक परीक्षेत जगात 84 वा क्रमांक आला आहे. 

ICode.Org ही संस्था 72 देशातील मुले या स्पर्धेमध्ये भाग घेतात. राज संदीप देवकर याने python beginner या परीक्षेत भाग घेऊन आपल्या माण तालुक्याचे आणि मोही गावाचे नाव उंचावले आहे. 

राजला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
शुभेच्छुक -
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...