Friday, December 6, 2024

सचिवांचा वाढदिवस अनोखा मा श्री पै वागदेव मसुगडे


पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) चे सचिव 
मा.श्री पैलवान वागदेव मसुगडे 
यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यामुळे तालमीतील सर्व मुला मुलींना वह्या व बिस्किटे व फळे वाटप करण्यात आले.
तालमीतील सर्व पैलवान मंडळी व वस्ताद मंडळी यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
वाढदिवसानिमित्त असे अनोखे कार्यक्रम राबवल्याबद्दल मनापासून धन्यवाद

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...