Sunday, December 8, 2024

मोही गावचे सुपुत्र कु.सोहम गजानन लावंडॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात

मोही गावचे सुपुत्र कु.सोहम गजानन लावंड
ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात

सातारा शाहू क्रीडा संकुलात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठ अंतर्गत विभागीय (zone) मैदानी स्पर्धा दिनांक- 26 व 27 नोव्हेंबर 1500m-5 ,800m-4 , 4×400 रिले -1
कोल्हापूर येथे आंतर विद्यापीठ ( inter zone ) साठी निवड  

कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतर विद्यापीठ ( inter zone)मैदानी स्पर्धेत 4×400 - 2

पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..

शुभेच्छुक-  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...