Saturday, December 21, 2024

पोलिसांचा वाढदिवस तालमीत साजरा

आज आपल्या मोही गावचे सुपुत्र 
महाराष्ट्र पोलीस 
श्री दिपक देवकर  यांचा वाढदिवस ,
त्यानिमित्त तालमीत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
त्यावेळेस तालमीतील सर्व पैलवान मंडळींना फळे व बिस्किट वाटप त्यांच्या मार्फत करण्यात आले .
 
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... 

शुभेच्छुक-
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...