हे सर्व खेळाडूंचे अटक परिश्रम आहे.
त्यांच्या या कष्टामुळे आपल्याला हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेला.
सर्व स्पर्धकांना व त्यांच्या कोचेस याना खूप खूप शुभेच्छा....
शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन(रजि)
आपल्या गावची कन्या कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात ३ आली.... १५० पैकी १४...
No comments:
Post a Comment