Monday, October 9, 2023

मोही मध्ये भव्य खो-खो स्पर्धेचे नियोजन तयारी अंतिम टप्प्यात

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) आयोजित
मोही मध्ये भव्य खो-खो २०२३
स्पर्धेचे (मान -खटाव)नियोजन तयारी अंतिम टप्प्यात 
मैदानाचे पूजन करताना
श्री महालक्ष्मी विद्यालय मोही त्याच्यासमोर स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहेस्पर्धेची तारीख 22 ऑक्टोंबर 2023 संपूर्ण माहिती लवकरच......

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...