Thursday, October 12, 2023

मोही चा मुली जिल्हा निवड चाचणी दुतीय, सर्वांच्या मनावर आधी राज्य गाजवणारे टीम

खो-खो स्पर्धा जिल्हास्तरीय निवड चाचणी  १४ वर्ष(मुली) #khokho


आपल्या खेलिनी सर्वांना मोहित करणाऱ्या मोही चा संघ

स्पर्धेमध्ये श्री महालक्ष्मी विद्यालय मोही चा मुली नीजिल्हा निवड चाचणीमध्ये दुतीय क्रमांक पटवा
त्याबद्दल  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) यांच्याकडून सर्व मुलींचे छोटासा सत्कार करून सन्मान चिन्ह देणेत आले.

व सर्व स्पर्धकांना किट देण्यात येणार आहे.

सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

No comments:

Post a Comment

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...