Sunday, January 5, 2025

मोहीचे धावपटू फलटण मॅरेथॉन मध्ये अव्वल

आज दिनांक 05 जानेवारी 2025 रोजी 

फलटण रोबोटिक सेंटर 
आपले फलटण मॅरेथॉन -2025
यामध्ये 
हम भी कुछ कम नही असे म्हणून धावण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणारे

आपले मोहे गावचे 

1) श्री माणिक जाधव यांनी 05 किलोमीटर/ 45 ते 60 वयोगटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला


2) कुमार सोहम गजानन लावंड ओपन गटामध्ये 10 किलोमीटर 
तृतीय क्रमांक पटकावला 


3) कुमारी स्वागता गजानन लावंड ओपन गटामध्ये 15 किलोमीटर मध्ये तृतीय क्रमांक

या सर्वांचे खूप खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा....
शुभेच्छुक- 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

योगक्षेत्रात वाढवला जिल्ह्याचा नावलौकिकबाल योगी वरदला योगसाधनेचे वरदान ! पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! ...