Monday, January 6, 2025

गौरी अस्मिता खोखो लीगमध्ये वाघिणीसारखी लढली

अस्मिता खो-खो लीग 

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खो-खो संघाने कर्नाटक व मागील वर्षीचा विजेता संघ दिल्ली या संघावरती दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्र खो-खो प्रथम क्रमांक मिळवला 
या संघामध्ये मोही गावची राष्ट्रीय खेळाडू 
कुमारी गौरी माणिक जाधव हिचा सिंहाचा वाटा होता 
गौरी गावी येता गावकऱ्यांनी व 
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) चे अध्यक्ष स्वतः पैलवान किरण भगत यांनी गौरीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या 
खो खो संघाचे व शिक्षक पालक यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 

शुभेच्छुक -
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

योगक्षेत्रात वाढवला जिल्ह्याचा नावलौकिकबाल योगी वरदला योगसाधनेचे वरदान ! पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! ...